शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

कैरीचं लिंबाचं सार

ND
साहित्य : एका कैरीचा कीस, एका लिंबाचा रस, 1/2 वाटी गूळ, 4-5 लाल मिरच्या, मीठ, कढीपत्ता, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरं, चार कप पाणी.

कृती : पातेलीत एक मोठा चमचा तेल घ्यावं. त्यात मिरच्या, जिरं, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात पाणी घालून उकळी आल्यावर लिंबाचा रस घालावा. गूळ व मीठ घालून उकळावं. हे सार मुगडाळीच्या खिचडीबरोबर छान लागतं.