शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By वार्ता|
Last Modified: लाहोर , शनिवार, 7 फेब्रुवारी 2009 (15:32 IST)

सुरक्षेच्या प्रश्नामुळेच चँपियन करंडक रद्द

सुरक्षेच्या मुद्यामुळेच पाकिस्तानात होणारा चॅंपियन करंडक रद्द झाला, अशी कबुली पाकिस्तान क्रिकेट मंडळाने दिली आहे.

'द नॅशन' या वृत्तापत्राने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, कसोटी क्रिकेट खेळणार्‍या तीन देशांनी पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला. यामुळेच चँपियन करंडक आयसीसीने रद्द केला, असे पीसीबीचे अध्यक्ष इजाज भट्ट यांनी कबूल केले.