शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वार्ता|

मी पूर्णपणे सुरक्षित- चिदंबरम

'मी पूर्णपणे सुरक्षित असून देशवासीयांनी माझी काळजी करू नये', असे खुद्द गृहमंत्री पी चिदंबरम यांनी सांगितले आहे.

गृहमंत्री पदाचे सुत्र हाती घेतल्यानंतर चिदंबरम पहिल्यादा पत्रकाराशी बोलत होते. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याच्या प्रश्नाला उत्तर दताना म्हटले की, त्यांना अधिक सुरक्षा व्यवस्थेची आवश्यकता नाही, ते सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

चिदंबरम यांनी पुढे सांगितले की, मुंबईततील हॉटेल ताज व ओबेरॉयवर झालेल्या दहशतवादी हल्याच्या पार्श्वभूमिवर इन्फोसिस व जामनगर रिफाइनरी येथे सुरक्षा वाढविण्याचा सरकार विचार करत आहे.