शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By भाषा|

सोमालियात 14 भारतीयांची मुक्तता

सोमालियात गेल्या अक्टोबर महिन्यात अपहरण करण्यात आलेल्या 14 भारतीय नाविकांची काल चाच्यांनी मुक्तता केली. व्यवसायाच्या वादावरुन या कर्मचार्‍यांना ऑक्टोबरपासून बंदीस्त ठेवण्यात आले होते. एम व्हि जैकुर-एक च्या चालक दलातील हे नाविक होते.

मुक्तता करण्‍यात आलेल्यांमध्ये 14 भारतीय, तीन पाकिस्तानी, दोन सामालियायी, एक इराकी आणि एक फिलिपिंन्सी नागरिकाचा समावेश आहे.