शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: मंगळवार, 24 जून 2008 (11:14 IST)

ऋतिक शिकतोय अमेरिकन इंग्‍लीश

IFMIFM
आपल्‍या कोणत्‍याही चित्रपटापूर्वी भरपूर तयारी करणे हा ऋतिकचा स्‍वभाव. 'जोधा अकबर'साठी तलवार चालविणे आणि हॉर्सरायडींग या व्‍यतिरिक्‍त उर्दुचेही शिक्षण्‍ा ऋतिकने घेतले होते.

आता आपल्‍या पुढच्‍या 'काइटस'साठी अमेरिकन स्‍टाईलमध्‍ये बोलण्‍याचे प्रशिक्षण ऋतिक घेत आहे. चित्रपटाचे दिग्‍दर्शक अनुराग बसूने त्‍यासाठी खास इंग्रजी टयुटरची व्‍यवस्‍थ केली आहे. रोज एक तासाचे प्रशिक्षण सध्‍या ऋतिक घेत आहे. हा चित्रपट इंग्रजी व हिंदी दोन्‍ही भाषांमध्‍ये बनविला जात आहे. आणि अमेरिकन प्रेक्षकांना ऋतिकची इंग्रजी वेगळी वाटू नये यासाठी त्‍यांचा प्रयत्‍न चालला आहे.