मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वार्ता|
Last Modified: मुंबई , सोमवार, 10 नोव्हेंबर 2008 (21:33 IST)

राज यांचा जामीन रद्द करा- महाराष्ट्र सरकार

राज ठाकरे यांचा जामीन रद्द करण्याची मागणी आज महाराष्ट्र सरकारने न्यायालयाकडे केली आहे. गेल्या 22 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने कल्याण येथे उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणी प्रकरणीच्या गुन्ह्यात राज यांना जामीन दिला होता.

आता महाराष्ट्र सरकारने राज यांच्या विरोधात पुन्हा एकदा आघाडी उघडली असून, राज यांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.