मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By भाषा|
Last Modified: सोमवार, 13 एप्रिल 2009 (17:26 IST)

सानियाची करातानत्चेवाशी लढत

फॅमिली सर्कल कप क्ले कोर्ट टेनिस टुर्नामेंटच्या पहिल्या फेरीत सानिया मिर्झाची लढत कझाकस्तानच्या सेसिल करातानत्चेवाशी होणार आहे.

सानियाची 2004 मध्ये करातानत्चेवाशी लढत झाली होती. त्यात सानियाचा पराभव झाला होता. यामुळे सानिया त्या पराभवचा वचपा काढता येणार आहे. सानियाचा पहिल्या फेरीत विजय झाल्यास दुसर्‍या फेरीत तिचा सामना व्हिनस विल्यमशी होणार आहे.