गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. वाणिज्य वृत्त
Written By वेबदुनिया|

रिलायंस डिजिटलचे मिशन हॅप्पीनेस

WD
रिलायंस डिजिटलने पुण्यात मंगळवारी आपले नवीन स्टोर ' रिलायंस रिटेल कंस्यूमर इलेक्ट्रॉनिक्स इकाई' लांच केले. ग्राहकांच्या इलेक्ट्रानिक आणि डिजिटल उत्पादनांच्या खरेदीच्या अनुभवाला पूर्णपणे बदल करण्यासाठी नवीन प्रयत्न म्हणजेच 'मिशन हॅप्पीनेस' सुरू करण्यात आला आहे.

स्पर्श प्लाझामध्ये 15 हजार स्क्वेयर फिटमध्ये पसरलेल्या या विशाल स्टोरमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि तकनीकी प्रॉडक्ट्सचे 400पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रांड्सच्या शृंखला मौजूद आहे. येथे एकाच छताखाली लेटेस्ट एलईडी, एलसीडी, मोबाइल फोन, डिजिटल कॅमेर्‍यापासून वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर ग्राइंडर सारख्या सर्वच उत्पाद उपलब्ध राहणार आहेत.

रिलायंस डिजिटलचे सीईओ ब्रायन बेड यांना सर्वसाधारण व्यक्तीला या स्टोरपर्यंत पोहोचण्यासाठी संपूर्ण देशात याचा विस्तार करायचा आहे.

उपभोक्त्यांना येथे मिशन हॅप्पीनेसच्या माध्यमाने उत्कृष्ट ऑफर, डिस्कांउटबरोबरच अविश्वसनीय खरीदारीचा अनुभव होईल. हे उपभोक्ते कुठलेही उत्पाद विकत घेण्याअगोदर त्याच्या टेकनीकलचे अनुभव करू शकतील. रेस्क्यूद्वारे खरीदी ते इंस्टालेशन, रिपेअर हे सर्वकाहींचा ग्राहकांना येते कंस्यूमर सपोर्ट मिळणार आहे.

ओणम ऑफरमध्ये येथे आतापर्यंत 25 हजार आणि त्याहून जास्त खरेदीवर सोन्याचे नाणे, सात हजार किंवा त्यापेक्षा जास्त खरेदीवर चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात येतील. येथे आपल्या चित्रपटांचा प्रचार करताना बरेच कलावंत दिसणार आहेत.