शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

पाकमध्‍ये शेकडो दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण

पाकिस्‍तान सरकार समर्थक दहशतवादी नेता भितानी यांनी वायव्‍य सरहद्द पाकिस्तानात आज आपल्‍या शेकडो समर्थकांसह अधिका-यांसमोर आत्मसमर्पण केले.

भितानी यांनी पश्चिमोत्तर पाकिस्तानच्‍या टंक भागात आपल्‍या लढवय्यांसह आत्मसमर्पण केले. भितानी यांची संघटना गेल्‍या काही दिवसांपासून बैतुल्ला महसूदची संघटना तहरीक-ए-तालिबान सोबत लढत होती.