मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. क्रीडा वृत्त
Written By भाषा|
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 10 जून 2009 (18:45 IST)

राष्ट्रकुलसाठी पाच हजार फ्लॅट बनविणार

दिल्ली विकास प्राधिकारण राष्ट्रकुल स्पर्धेसाठी दक्षिण दिल्लीत पाच हजार फ्लॅट बनविणार आहे. राष्ट्रकुलसाठी येणार्‍या खेळाड़ आणि दर्शकांसाठी या फ्लॅटचा वापर करणार आहे.

पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी 50 हजार विदेशी नागरीक भारतात येणार आहेत. या सर्वाच्या निवासाच्या द्दष्टिने जोरदार प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी बनविण्यात येणारे फ्लॅट हे तीन स्टार दर्जाचे असणार आहेत.