शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|

अफगाणिस्तानात चकमक, दहा सैनिक ठार

अफगाणिस्तानात दहशतवाद्यांसह झालेल्‍या चकमकीत दहा सैनिक ठार झाले आहेत. या संदर्भात मिळालेल्‍या माहितीनुसार पूर्व अफगाणिस्तानात दहशतवाद्यांसोबत झालेल्‍या चकमकीत नाटोच्‍या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सैन्‍याचे आठ सैनिक ठार झाले आहेत. या चकमकीत अफगाणी सुरक्षा दलाचेही दोन जवान ठार झाले आहे.