बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

'' Ahhhh....मम्मी ''

एक सुंदर मुलगी इंजीनियर परीक्षेच्या च्या Exam Hall मध्ये येऊन बसते.
तिला बसल्यानंतर लक्षात येतं की ती 'पेन' आणायला विसरली आहे...
.
.
.
.
.
एक छोटीशी मुलगी धावत-धावत त्या मुलीकडे येते 
आणि 
हात पुढे करून म्हणते;'' मम्मी पेन.....''..
.
.
वर्गातील सर्व मुलं आश्चर्यचकित होऊन, '' Ahhhh....मम्मी ''....
.
.
.
.
.
.
.
.
.
.

 संतूर बिंतूर चा काही कमाल नाही.......  ATKT होती मागच्या 8 वर्षांपासून