शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. मुलांचे विनोद
Written By वेबदुनिया|

महिन्यातील दिवस

मास्तरीणबाईंनी पप्पूस विचारले
सांग बघू कोणत्या महिन्यात २८ दिवस असतात?
पप्पू लगेच म्हणाला- मॅडम, तुम्हाला एवढंही माहित नाही. प्रत्येक महिन्यात २८ दिवस असतातच.