शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. क्रिकेट वृत्त
Written By भाषा|
Last Modified: कराची , गुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 (18:33 IST)

पीसीबीचा युसूफ एक कोटी रुपयांचा

पाकिस्तान क्रिकेट मंडळाने वरिष्ठ फलंदाज मोहम्मद युसूफ याला इंडियन क्रिकेट लीगमधून (आयसीएल) राष्ट्रीय संघात येण्यासाठी एक कोटी रुपये खर्च केले आहे.

पाकिस्तानच्या ऑडीटर जनरलकडून मिळालेल्या माहितीनुसार 2002 ते 2008 पर्यंत पीसीबीच्या खात्यात युसूफला राष्ट्रीय संघात आणण्यासाठी 9, 620, 538 रूपये खर्च करण्यात आले आहे. पीसीबीने 60 लाख लॉयल्टी बोनससह 22 लाख रुपये नुकसान भरपाई आयसीएलला दिली आहे.