गुरूवार, 28 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 25 नोव्हेंबर 2008 (15:38 IST)

सैन्‍याचे आणखी पाच अधिकारी एटीएसच्‍या रडारवर

मालेगाव स्‍फोटांचे तपास कार्य मारुतीच्‍या शेपटासारखे वाढतच चालले असून एका माहितीनुसार सेनादलातील आणखी पाच अधिकारी एटीएसच्‍या तपास जाळ्यात अडकण्‍याची शक्‍यता आहे.

संशयाच्‍या जाळ्यात आलेल्‍या या अधिका-यांचे अभिनव भारतशी संबंध असण्‍याची शक्‍यता आहे. या अधिका-यांची चौकशी सुरू असल्‍याची माहिती समोर आली आहे.