Netflix and chill हे आजच्या पिढीचे घोषवाक्य आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की नेटफ्लिक्स देत आहे करोडो पगार-

अलीकडेच Netflix ने त्यांच्या अधिकृत पोर्टलवर नोकरीची यादी प्रसिद्ध केली आहे.

या यादीमध्ये, मशीन लर्निंग प्लॅटफॉर्मसाठी Product Managerची नोकरी काढण्यात आली आहे.

या नोकरीसाठी वार्षिक पगार 7.4 कोटींपर्यंत ठेवण्यात आला आहे.

या नोकरीमध्ये व्यक्तीला AI च्या मदतीने कंटेंट तयार करावा लागेल.

यासोबतच नेटफ्लिक्सने सांगितले की ते भविष्यात वापरकर्त्यासाठी मनोरंजनात सुधारणा करू इच्छिते.

यासोबतच, कंपनीला generative AIसाठी टेक्निकल संचालकही नेमायचे आहे.

या पोस्टसाठी netflix 5 कोटी रुपयांपर्यंतचे वार्षिक पॅकेज देखील देऊ शकते.