घरात तुळशीची पाने कोरडी झाली तर ती शुभ की अशुभ?

तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते, जाणून घेऊया तुळशीची रोप सुकणे शुभ की अशुभ

social media

धार्मिक दृष्टिकोनातून, तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो

social media

तुळशीच्या पानांचा उपयोग पूजा आणि अनेक धार्मिक विधींमध्ये केला जातो.

social media

तुळशीचे रोप नेहमी हिरवे असावे. थंड हवामानात तुळस सुकणे सामान्य आहे.

social media

कोणत्याही कारणा शिवाय तुळस सुकत असेल तर ते आर्थिक नुकसानीचे लक्षण आहे.

social media

ज्या घरात तुळशी वाळते त्या घरात माता लक्ष्मी राहत नाही.

social media

तुळशीची पाने हिरवी असून हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रतीक आहे.

social media

त्यामुळे तुळशीचे रोप सुकणे हे अशुभ लक्षण मानले जाते.

social media

तुळशी सुकवल्यावर घरामध्ये काही ना काही संकट येणार आहे असे मानले जाते.

social media

धार्मिक मान्यतेनुसार, कोरडी तुळस नदी किंवा कोणत्याही जलाशयात टाकली पाहिजे.

social media

तुळशीला प्रवाहित केल्यानंतर घरात दुसरे तुळशीचे रोप लावावे.